फॉर्म डाऊनलोड करा > Download Application form
इंस्टोलेशन फॉर्म डाऊनलोड करा > Download Installation Receipt FTTH format

वरील सर्व फोर्म डाऊनलोड करून व्यवस्थित भरून घ्या.त्यावर सही व शिक्का अंकित करून नंतर स्क्यान करा व सर्व PDF फोर्मायाट मध्ये बनवा. अप्प्लीकेषण फोर्म वरती सही व शिक्का असावा . शिक्का हा त्या त्या संस्थांचा असेल .ज्या फोर्म वर शिक्का असणार नाही ते रिजेक्ट होतात.त्यामुळे वरील सर्व बाबींची पूर्तता करूनच फोर्म भरण्यास घ्या .

डोक्युमेंट ची साईज १२० kb पेक्षा जास्त नसावी. तसेच फाईलं pdf मद्धेच असावी .फक्त पासपोर्फोट टो हा इमेज फोर्म्याट मध्ये असू शकतो .
लेटर प्याड चा नमुना > फोर्म चा नमुना >
- सर्व कागदपत्रे व्यवस्थित भरून घ्या
- त्यावर सही शिक्के असावे
- सर्व डॉक्युमेंट स्क्यान करून pdf करावे
- पासपोर्ट फोटो 20 kb पर्यंत असावा
- हि सर्व पूर्व तयारी करूनच फोर्म ऑनलाईन भरावा
फोर्म ऑनलाईन भरण्यासाठी इथे क्लिक करा > APPLICATION FORM
Pages: 1 2